Monday 25 July 2011

Marathi Friends Funny Jokes 2011


एक मित्र : तुमच्या घरचा चहा खूप चांगला असतो .

दुसरा मित्र : मांजरीने दुधाच्या पातेल्यात तोंड घातलं नसतं , तर आणखी चांगला झाला असता ...

--------------------------------------------------------


गंपूने झंपूला घरी जेवायला बोलावलं.

झंपू गंपूच्या घरी गेला, तर दाराला कुलूप लावलेलं होतं. दारावर चिठ्ठी लावली होती, 'कसं फसवलं!'

संतापलेल्या झंपूने तिथे दुसरी चिठ्ठी लिहून ठेवली, 'पण मी तर आलोच नाही!!'

-------------------------------------------