Monday 25 July 2011

Kids Marathi Jokes in Class Room


शिक्षिका विचारते, 'मुलांनो, वीज चमकते तेव्हा आधी प्रकाशाचा झोत दिसतो आणि मग आवाज येतो, असे का होते?' 


सगळी मुले एकमेकाकडे पाहतात. कोणालाच उत्तर येत नाही. 


शेवटी झंप्या म्हणतो, 'बाई, कारण आपले डोळे पुढे आहेत आणि कान मागे आहेत.'