Monday 25 July 2011

Funny Kids Jokes 2011


डॉक्टर : तुम्ही कोणता साबण वापरता? 


गण्या : गोपाल साबण 


डॉक्टर : आणि टुथपेस्ट? 


गण्या : गोपाल टुथपेस्ट 


डॉक्टर : ही गोपाल काय कोणती मल्टी प्रोडक्ट कंपनी आहे? 


गण्या : नाही.... तो माझा रूममेट आहे.